Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 8, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा | प्रतिनिधी

    पारोळा तालुक्यातील पोपटनगर येथिल शेतकरी दयाराम राठोड ४० यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यु झाला,याबाबत अधिक माहिती अशी कि तालुक्यातील पोपटनग येथिल शेतकरी दयाराम राठोड हे दि,७ रोजी आपल्या शेतातील पाण्याची मोटार सुरु करण्या साठी गेले असता त्यांना विजेचा शाॅक लागल्याने त्यांना गावातील पाडुरंग राठोड,कैलास राठोड, राहुल चव्हाण,यांनी खाजगी वाहानाने पारोळा कुटीर रूग्णालय येथे दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासुन त्यांना मृत्यु घोषित केले या घटने ची माहिती कैलास राठोड यांनी पारोळा पोलिसात दिल्याने आकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे,पुढील तपास पारोळा पोलिस करित आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.