Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

    By July 2, 2019No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : – तालुक्यातील तोरनाळा येथे तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि.१ रोजी घडली.महेंद्र विक्रमसिंग पाटील वय (35) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिवारावर व गावावर शोककळा पसरली आहे.

    महेंद्र पाटील हे जवळच असणाऱ्या आपल्या गट नंबर 264 या शेतात सकाळी गेले.साडेअकराच्या सुमारास आपल्या गुरांना पाणी पिण्यासाठी हौदात पाणी सोडण्याकरिता शेतातील वीज पंप चालू करण्यासाठी ते पुढे सरसावले.परिसरात नुकत्याच झालेल्या पावसाने संपूर्ण शिवार ओलेचिंब झाले होते.त्यामुळे सरळ विद्युत प्रवाह त्यांच्या वीज खांबावरील पेटी मध्ये उतरल्याने महेंद्र यांनी पेटीला हात लावताच विजेचा जोरदार झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महेंद्रसिंह हे अत्यंत कष्टाळू सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी होते.त्यांच्याकडे दोन एकर शेतीचे क्षेत्र असून या शेतीच्या उत्पन्नावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत असे.त्यांचे पश्चात दोन मुले,एक मुलगी,पत्नी,आई- वडील असा आप्तेष्ट परिवार आहे.त्यांच्या आई-वडिलांचे ते एकुलते एक चिरंजीव होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif