विजया धांडे

0

जळगाव : माजी आरोग्य सभापती तथा जानकीनगर श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी देविदास बळीराम धांडे यांच्या पत्नी माजी नगरसेविका विजया देविदास धांडे (४२) यांचे दि.३० रोजी सायंकाळी ६ वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पती असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.