वासुदेव टापरे ताज्या बातम्या By On May 30, 2019 0 Share जळगाव – तालुक्यातील नशिराबाद येथील फ्रुटसेल सोसायटीमागील साथी बाजार भागातील रहिवासी वासुदेव धोंडूजी टापरे (६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail