Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»वासुदेवानंदसरस्वती महाराजांची पुण्यतिथी साजरी
    जळगाव जिल्हा

    वासुदेवानंदसरस्वती महाराजांची पुण्यतिथी साजरी

    Tushar BhambareBy Tushar BhambareJuly 3, 2019No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ | प्रतिनिधी
    येथील गायत्री नगर नाहाटा कॉलेज मागील दत्त उपासना केंद्रात नृसिंह आश्रम स्वामी (दंडेस्वामी) यांच्या प्रमुख उपस्थितीत वासुदेवानंद सरस्वती महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
    यावेळी नियोजित कार्यक्रमाप्रमाणे संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण, घोरातकष्टात स्तोत, यती पुजन, आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी नृसिंह आश्रम (दंडेस्वामी) यांच्या हस्ते-इ. 12 वीतील गुणवंत विद्यार्थी कुणाल वारके, मृणाल वाणी, वैभव वानखेडे, प्रथमेश व्यवहारे, कोमल चौधरी, वेदीका चौधरी, तसेच 10 वी तील साहील चव्हाण, शिवम भंगाळे, सई जोशी, प्रचिती कुळकर्णी, सागर सरोदे, अथर्व भंगाळे, हर्षु घाटे व कार्तिक पाठक या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुशिल कुळकर्णी, मिलींद कुळकर्णी, दीपक पाठक, मनिषा कुळकर्णी, सिमा कुळकर्णी आदी भक्तांनी परिश्रम घेतले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026

    यावलमध्ये ११ महिलांवर मारहाण करून दागिने हिसकावल्याचा आरोप!

    October 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif