वाळू लिलाव रद्द करावा यासाठी रास्तारोको आंदोलन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव तालुक्यातील वधडे येथील होणारा वाळू लिलावास विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी अनिल वाघ जिल्हाअध्यक्ष, आबा पाटील तालुका अध्यक्ष, सुनील पाटील शहर अध्यक्ष, हिरामण पाटील, प्रदीप मालचे, मिलिंद अहिरे, रामा पवार, ऋषिकेश भोई पाचोरा शहर अध्यक्ष, राजू ठाकरे, अमोल कांबळे अमोल वाघ, मुजू पठाण, दबंग बोरसे, उमेश बैरागी, परवेज पठाण, मोहन राठोड, सूरज पाटील, नितीन कलमे, राहुल ठाकरे, बबलू शार्दुल यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंडळ अधिकारी चव्हाण यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.  यावेळी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे  यांच्या नेतृत्वात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.