Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»वाणी समाजाचा धुळे येथे राज्यस्तरीय १० वे उपवधु-वर परिचय संमेलनास उपस्थितीचे आव्हान
    जळगाव

    वाणी समाजाचा धुळे येथे राज्यस्तरीय १० वे उपवधु-वर परिचय संमेलनास उपस्थितीचे आव्हान

    By February 15, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा (प्रतिनिधी) महाराष्ट्र लाडशाखीय वाणी समाज युवा मंच आयोजित उप वधु -वर विवाह इच्छूक मुला मुलीचे १० वे राज्यस्तरीय परिचय संमेलन २१ फेब्रुवारी ला धुळे येथे होणार आहे.

    गेल्या १० वर्षापासून सातत्याने राबविला जात असलेला उपवर वधु यांचा परिचय संमेलनात अनेक मुला मुलीची उपस्थिती दरवर्षी राहत असते व त्याठिकाणी परिचय झाल्यानंतर बरेच विवाह इच्छुक मुलंमुली एकमेकांस पसंती झाल्यानंतर पालकांना बोलण्याची संधी दिली जात असते हा उपवरवधु परिचय संमेलन घेण्या मागिल हेतु असतो कि येण्या जाण्यात वेळ जात असून वेळेचे व रजेचे बंधन येत असल्याने एकाच व्यासपिठावर अनेक विवाह जुळुन यावीत त्यांतुन वेळ व पैश्यांची बचत होऊन अनेक उपवर वधु बघण्याची संधी येत असते त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपल्या उपवर वधुची नोंदणी महाराष्टू वाणी युवा मंच पारोळा तालुका संर्पक प्रमुख गोटु धनजी वाणी यांच्याकडे करून दिनांक २१/०२/२०२१ रोजी स्थळ स्व चंद्रकांत केले काका नगरी, आनंद लॉन्स, रेल्वे क्रासिंग जवळ धुळे येथे सकाळी ९ वाजेपासून उपस्थितीचे आव्हान महाराष्ट्र वाणी युवा मंच प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्रजी पाचपुते, लाड शाखीय वाणी समाज अध्यक्ष किरण वाणी, संचालक अनिल मालपुरे, ई.एस. वाणीसर, दत्तात्रय येवले, योगेश सौजे, बापु वाणी, विनोद बागड , जितेंद्र शेवाळकर, रविंद्र टिपरे, एकनाथ मालपुरे, दर्पण समुह अध्यक्ष विजय नावरकर , हेमकांत मुसळे, एम.आर. वाणी, सत्यजित शिरोळे यांनी केले आहे

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif