Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»वाकडी येथील मारहाण झालेल्या मुलांना ना. आठवले यांच्याकडून मदत जाहीर
    ताज्या बातम्या

    वाकडी येथील मारहाण झालेल्या मुलांना ना. आठवले यांच्याकडून मदत जाहीर

    By June 16, 2018No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    घटनेप्रकरणी आणखी दोघांना पोलिसांकडून अटक
    पहूर, ;- केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले, माजी राज्यमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी शनिवारी वाकडी येथे भेट दिली.-वाकडी भेटीदरम्यान रामदास आठवले यांनी मारहाण झालेल्या मुलांना प्रत्येकी एक लाखाची मदत जाहीर केली. तसेच वैयक्तिक २५ हजार रुपयांची मदत त्यांनी दिली. दरम्यान वाकडी येथे अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री अजित कासम तडवी व शकूर सरदार तडवी (दोघे रा. वाकडी, ता. जामनेर) या दोन जणांना पहूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या चार झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif