भुसावळ, दि. 18-
रोजी जम्मू कश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी वांजोळा तालुका भुसावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने गावातून रँली काढली त्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सौ पल्लवी ताई सावकारे सरपंच देविदास साळवे माजी सरपंच नरेंद्र पाटील मुख्याध्यापक विद्या सपकाळे गावातील महिला मंडळ सहभागी होते रँली समाप्ती नंतर शहिदांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post