वसंत माळी ताज्या बातम्या By On Apr 24, 2019 0 Share यावल- येथील महाजन गल्लीतील रहिवासी वसंत नत्थू माळी (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्याम्गे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजीपाला व्यापारी उमाकांत माळी यांचे ते वडील होत, 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail