भुसावळ: येथील जळगाव रस्त्यावरील अयोध्या नगरातील बजाज शोरूम मागील रहिवासी व संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे विद्यमान संचालक तथा सेवानिवृत्त लिपिक वसंत मोरेश्वर कोऱ्हाळकर (वय ७०) यांचे आज दि.४जून रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी,सून,जावई व नातवंडे असा परिवार आहे.ते यतीन कोऱ्हाळकर यांचे वडील होत.