Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»वसंतराव नाईक कक्ष दुसºया दिवशीच बंद
    जळगाव

    वसंतराव नाईक कक्ष दुसºया दिवशीच बंद

    By April 5, 2018No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव– जिल्हा परिषदेत सुरु केलेला माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक कक्ष हा दुसºया दिवशीच बंद आढळला. शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने सदस्यांना बसण्यासाठी हा कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाचे उद्घाटन बुधवारी झाले मात्र दुसºया दिवशीही हा कक्ष दुपारी बंध आढळला. यामुळे हा कक्ष केवळ नावापुरता करण्यात सुरु करण्यात आला का ? असा सवालही व्यक्त होत आहे.

    राज्यातील सर्व जिल्हा परिषदेला माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या नावाचे एक सभागृह असावे अशी सुचना शासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान जळगाव जिल्हा परिषदेने सदस्यांना बसण्यासाठी एक कक्ष स्थापन केले असून या कक्षाला स्व.वसंतराव नाईक यांचे नाव दिले आहे. याकक्षाचे उद्घाटन बुधवारी 4 रोजी ठेवण्यात आले होते. त्यासाठी फीत वगैरे लावण्यात आलेली होती. मात्र सत्ताधारी पक्षातील पदाधिकार्‍यांनी या उद्घाटनाकडे पाठ फिरविल्याने अखेर विरोधकांनी याकक्षाचे उद्घाटन केले. राष्ट्रवादी कॉग्रेसचे गटनेते शशिकांत साळुंखे, शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, जि.प.सदस्य प्रताप पाटील, नानाभाऊ महाजन यांनी याकक्षाचे उद्घाटन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif