Wednesday, February 1, 2023

वरणगाव येथे मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

- Advertisement -

भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील वरणगाव येथे सर्व शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक विलास मुळे पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी अल्पसंख्यांक उप जिल्हा संघटक सईद मुल्लाजी अल्पसंख्यांक तालुका संघटक अब्रार खान माजी जिल्हा परिषद सदस्य अँड मनोहर खैरनार निलेश ठाकूर निलेश सुरडकर अतुल पाटील राहुल बावणे सागर वंजारी विभाग प्रमुख पंकज पाटील नितीन पाटील कृष्णा पुजारी भोई उपविभाग प्रमुख भूषण बाविस्कर यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे