वरणगाव येथील 216 मधील ईव्हीएम मशीन बंद

0

वरणगाव : राज्यातील विधानसभेच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून राज्यातील बऱ्याच मतदार केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडले. त्यातच वरणगाव येथील मतदान केंद्र क्रमांक 216 मधील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.