वरणगाव पोलीस स्टेशनला रक्तदान शिबीर !

0

वरणगाव : शहरात जातीय सलोखा निर्माणा होऊन शांतता व नागरिकांमध्ये आपले पणाची भावाना जागृक राहण्यासाठी वरणगाव पोलीस स्टेशनच्यावतीन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात चोपंन्न रक्तदात्यानी सहभाग नोंदविला.
दत्तजयंती निमीत वरणगाव पोलीस स्टेशनच्या मार्फत शहरात जातीय सलोखा निर्माण होऊन नागरिकामध्ये सुसंवाद वाढून एकात्माचे भावना जागृत होण्याच्या दृष्टीने व रक्तदान करुन कोणाचे तरी प्राण वाचवु शकु या उद्देशाने पोलीस स्टेशनचे सह पो निरिक्षक संदिप बोरसे यांनी शहर वाशीयाना रक्तदानाचे आवाहन केल्यान चौपन्न रक्तदात्यानी रक्तदान केले यात इडियन रेड क्रॅस सोसायटीच्या वृदांचे सहकार्य लाभले सर्व रक्तदात्याचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी सुनिल वाणी संदिप बडगे , मनोहर पाटील नरसिग चव्हाण अजय कुमावत , राहुल येवले अतुल बोदडे व गृहरक्षक दलाच्या जवानासह पोलीस मित्रानी कार्यक्रम यशस्वीते प्रयत्न केली

Leave A Reply

Your email address will not be published.