Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»वरणगाव नगर परिषदेच्या साहीत्याची चोरी
    गुन्हे वार्ता

    वरणगाव नगर परिषदेच्या साहीत्याची चोरी

    By July 22, 2020No Comments279 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील रावजी बुवा परिसरातील नव्याने उभारण्यात आलेले अग्नीशमनदलाची इमारतीचे दरवाजे व इले मोटर सह एक लाख पंच्याहत्तर हजार रूपाया किंमतीच्या वस्तु अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली.

    नगर परिषदेने शहरात रावजीबुवा परिसरात  नव्याने अग्नीशमन दला साठी इमारत व कर्मचारी निवासाचे बांधकाम करण्यात आले असुन कार्यार्न्वीत होणे बाकी असल्याने या परिसरात एकही व्यक्ती फिरकत नसल्यामुळे अज्ञात चोरट्यानी याच गोष्टीचा फायदा उचलत इमारतीचे  पंच्याहत्तर हजार रुपये किंमतीचे २५ दरवाजे व  पंन्नास हजार रूपये किंमतीच्या दोन दहा अश्वशक्तीचे इलेट्रीक मोटर सह इतर वस्तू असे एकून एकलाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली  तर शहरात कॅन्टेमेन्ट झोन साठी  लावलेली बॅरीकेटला लावले जाणारे पाईप सुध्दा अज्ञाता कडून चोरल्या जात असल्याची चर्चा शहरात आहे.

    या बाबत नगर परिषदेचे लोखापाल दौलत गुट्टे यांच्या फियादीवरून वरणगाव पोलीस स्टेशना अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास सह फौजदार सुनिल वाणी, पो कॉ गणेश शेळके हे करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif