Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»वरणगावला टेन्ट चालकाची गळफास घेऊन आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    वरणगावला टेन्ट चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 13, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगावला टेन्ट चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

    वरणगाव प्रतिनिधी

    शहरातील मकरंद नगर मधील एका टेन्ट संचालकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे मंगळवार दि ११ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असुन आत्महत्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही

    या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की शहरातील मकरंद नगर मधील रहिवाशी असलेले सुधीर लीलाधर पाटील ( ५२ ) यांनी दि ११ मंगळवार रोजीच्या रात्री अंदाजे दहा वाजेच्या नंतर त्यांच्या राहत्या घरात छताच्या हुकाला दोर बांधून गळ्याला गळफास लावून आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्येच नेमका कारण समजू शकले नाही.

    या बाबत सतीश लीलाधर पाटील यांचा खबरी वरून वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ एस टी सपकाळ हे करीत आहे

    #crime Varangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif