Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»वरणगावला मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ
    गुन्हे वार्ता

    वरणगावला मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 4, 2021Updated:April 4, 2021No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव | प्रतिनिधी
    शहरात रात्रीच्या वेळी काम्युटरचा क्लास करुण घरी परत जाताना एका तरुणाच्या हातातून हिसकावुन तर दुसरा बोदवडरोड कडे फिरणाऱ्या शाळेच्या शिपाईच्या हातातून मोबाईल हिसकावुन मोटरसायकल वर पोबारा केल्याच्या घटना घडल्या रात्री ८ .३० वाजेच्या सुमारास जेवन झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी बोदवड रोडवर गेलेले महात्मा गांधी विद्यालयाचे शिपाई आपला मोबाईल चालता चालता न्याहळत असताना त्याच्या मागावुन विना नंबरची मोटर सायकल वर दोन अज्ञात चोरट्यानी ३३००० हजार रुपयाचा मोबाईल हिसकावुन पोबारा केला तर दुसरी घटना जगदाबा नगर मध्ये कॉमप्युटर क्लास संपवुन एक विद्यार्थी घरी जात असताना त्यांचा हातातून विनानबंर ची स्कुटीवरील दोघानी सात हजार रुपयाचा मोबाईल हिसकावुन पळून गेल्याची घटना घडली या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला या घटनेची  कोणीही खबर दिल्याने घटनेची नोंद नसली तरी भर वस्तीत अशा घटना घडल्याने पोलीसानी गस्त वाढविण्याची मागणी नागरिका कडून होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif