Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»वरणगावच्या तरुणाचा ओझरखेडा धरणात बुडून मृत्यू
    गुन्हे वार्ता

    वरणगावच्या तरुणाचा ओझरखेडा धरणात बुडून मृत्यू

    By April 11, 2021No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     वरणगाव : शहरातील चार मित्र फिरण्यासाठी ओझरखेडा येथील  धरणावर गेले होते त्यातील एकाला पोहण्याचा मोह आवरता न आल्याने पाण्यात उडी मारली मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार रोजी सायकाळच्या सुमारास घडली

     

    शहरातील नारीमळा येथील रहिवाशी असलेला कैलास राजेंद्र पालक ( २१ ) हा त्याचा तीन मित्रा सोबत येथुन जवळच असलेल्या ओझरखेडा येथील धरणावर फिरण्यासाठी दुपारी गेले होते मात्र त्यात कैलासला पोहण्याचा मोह आवरता आला नाही त्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेता धरण्याच्या पाण्यात उडी मारली  दोन मिनिट झाले तरी  तो पाण्याच्या वर न आल्याने सोबतच्या सहकाऱ्यानी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली तेथून जाणाऱ्या ट्रॉक्टर चालकाने ट्रॉक्टर थाबवुन  आवाजाच्या दिशेने धाव घेऊन मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो वर उशीर झाला होता मयत कैलास याला पाण्याबाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदना साठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले

    घटनेची खबर ओझरखेडा सरंपच विकास पाटील यांनी दिली असुन घटना नोंद करण्याचे काम रात्री उशीरा पर्यत सुरू होते

    सदर मयत हा वरणगाव पोलीस स्टेशनला गृहरक्षक दलाचे राजेंद्र एकनाथ फालक याचा मुलगा होता

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif