वडधे येथे नगरसेविका समीक्षा पाटील यांच्याकडून ५०० सॅनिटायझर व १००० मास्कचे वाटप

0

भडगाव (प्रतिनिधी) : कारोना विषाणूचा कहर वाढत असून आज भडगाव येथून जवळच असलेल्या नवे वडधे व जुणे वडधे येथे कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी नगरसेविका समीक्षा पाटील यांच्या तर्फे 500 सॅनिटायझर व 1000 मास्क घरपोच वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
लखीचंद पाटील ,गंभीर पाटील, ईश्र्वर पाटील विनोद पाटील, सुनील पाटील, रविंद्र  पवार, सरदार पाटील, चेतन पाटील, कपिल पाटील, दिनेश पाटील, हर्षल पाटील, मुक्तार पाटील, सौरभ पाटील, प्रशांत पाटील, रमेश पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील, मनोज नाना पाटील, निलेश पाटील, दर्शन पाटील, क्रीष्णा पाटील, तात्या पाटील, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.