वंचित बहुजन आघाडी व समाजिक कार्यकर्ता सचिन बाऱ्हे यांचा आदर्श वाढदिवस साजरा

0

सचिन बाऱ्हे म्हणाले भारत देशावर कोविड १९ चे भयंकर संकट आले आहे. या मुळे जनतेवर उपासमारी वेळ आले आपण एक मेकांना मदत करू शकतो परंतु   मे महिन्यात  शेती मोकळी असल्या मुळे रानात असणारे पक्षु-पक्षी यांना पाण्यासाठी व धान्या साठी वन-वन भटकावे लागत आहे उव्हाने जास्त तापमान असल्या मुळे व अन्न-पाणी न मिळाल्या मुळे अनेक पक्षी व त्यांचे पिल्लु मुत्यु पावलेले आढळले…

यांची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडी चे समाजिक कार्यकर्ता सचिन बाऱ्हे यांनी आपल्या वाढदिवस चा रिकामा खर्च उदा. केक,नविन कपडे, पार्टी, पंचपकवान घरी जेवन न करता वाचलेला खर्चातुन पक्षु-पक्षी यांना खाण्यासाठी तांदुळ व पाणी पीण्यासाठी कटोरी विकत घेतली.

दि.२० मे  पासुन प्रती दिवस त्यांनी तिन पाव  तांदुळ व दोन लिटर पाणी असे ठेऊन त्यांनी भुकलेल्या पक्षु-पक्षी यांची भुक-तहान मिटवण्या उपक्रम राबला हा उपक्रम जो पर्यत पाऊस पडत नाही किव्हा पक्षु-पक्षाची अन्न पाण्याची व्यवस्ता होत नाही तो पर्यत हा उपक्रम राबनार असे सचिन बाऱ्हे  म्हणाले.

दोन दिवसा पासुन शेकळो पक्षु-पक्षी या उपक्रमाचा लाभ घेत आहे.

असा उपक्रम आपण सर्वानी राबवा असे  अव्हान ही सचिन बाऱ्हे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.