Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»लोहारा प्रा.आ.केद्रात कोरोना लसीकरण
    जळगाव

    लोहारा प्रा.आ.केद्रात कोरोना लसीकरण

    By March 17, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चिनावल या.रावेर दि. ( वार्ताहर ) लोहारा ता.रावेर येथील प्रा.आ.केद्रात कोरोना लसीकरण सुरळीत पणे सुरू झाले आहे. लोहारा या आदिवासी प्रा.आ.केद्रात परिसरातील सुमारे २४ गावाच्या वयोवृद्ध नागरिक तसेच फ्रन्टलाइन वर्कर यांना व्यवस्थितपणे लसीकरण करण्यात येत आहे.

    आज लोहारा येथे फ्रंट लाईन कर्मचारी म्हणून चिनावल येथील पत्रकार राजेंद्र भारंबे , मिलिंद टोके ,दिलिप भारंबे यांना लसीकरण करण्यात आले सदर वेळी वैद्यकीय व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ  शिवराज पाटील , डॉ निरज पाटील , डॉ .अनुप पाटील , तसेच  विजय नेमाडे , रौनक तडवी , जयंत पाटील , पुरषोत्तम तायडे ,महेमूद तडवी , धनंजय बिराजदार ,अजय दरी , विकास कोष्टी , दिनेश जैन श्रीमती शितल दिलिप पाटील , श्रीमती शशीकला रमेश फेगडे व जहाबाज तडवी तसेच आशा वर्कर्स , अंगणवाडी कर्मचारी परिश्रम घेत आहेत .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif