लोकमान्य टिळक टर्मिनस राजेंद्र नगर एक्सप्रेसच्या टर्मिनलमध्ये बदल

0

भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वेने 15 ऑक्टोबर पासून लोकमान्य टिळक टर्मिनस-राजेंद्रनगर एक्सप्रेस 13202 डाऊन / 13201 चे टर्मिनल पाटणा येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. 13202 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-राजेंद्रनगर एक्सप्रेस जी गाडी 13 ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रोजी 22.15 वाजता सुटेल व राजेंद्रनगर ऐवजी पाटणा येथे आगमन 10.00 वाजता होईल. 13201 अप राजेंद्रनगर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 15 ऑक्टोबर रोजी राजेंद्रनगर येथून प्रस्थान 23.30 वाजता प्रस्थान करण्याऐवजी पाटणा येथून 23.55 वाजता सुटेल. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.