Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»लोंढवे येथील एस.एस. पाटील विद्यालयात आज अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन
    जळगाव

    लोंढवे येथील एस.एस. पाटील विद्यालयात आज अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन

    By January 5, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील लोंढवे येथे जळगाव येथील मायमाती फाउंडेशनतर्फे आणि अमळनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब जीवन पाटील यांच्या सहकार्याने दिनांक ५ जानेवारी रोजी स्व. एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात मोफत अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात येत आहे. विद्यालयात सकाळी १०.३० वाजता हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.

    या अभ्यासिकेचे उद्घाटन जळगाव येथील दर्जी फाउंडेशनचे संचालक गोपाल दर्जी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, तसेच अमळनेर येथील सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव देसरे उपस्थत राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मायमाती फाउंडेशनचे संचालक सुहास पाटील आणि प्रभावती पाटील यांनी केले आहे.

    अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांना होणार फायदा

    लोंढवे येथे स्व. एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात सुरू होणाऱ्या या मोफत अभ्यासिका केंद्रात विविध स्पर्धा परीक्षा व भरतीसाठी सर्व सुविधा युक्त अभ्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा देणे सुलभ होईन करीअर करता येणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif