Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email चाळीसगाव । प्रतिनिधीचाळीसगाव शहर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेचे वतीने लॉकडाऊन च्या काळात शहरात रिकामचोटपणे फिरणार्या जवळपास १८ मोटरसायकल जमा करण्यात आली असून अजून या बाबत ची कारवाई येणाऱ्या काळात कडक करण्यात येईल असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले,