Thursday, September 29, 2022

लेंडी नाल्यात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

येथील वाल्मीक नगरातील लेंडीनाला पुलाच्या जवळ नाल्या लागतच्या गटारीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

सविस्तर वृत्त, येथील वाल्मीक नगरातील लेंडीनाला पुलाच्या जवळ गटारीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदर मृतदेह पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी ताब्यात घेतला आहे. सविस्तर वृत्त लवकर..

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या