चाळीसगाव-एलआयसी एजंटाच्या विविध मागण्यांसाठी आज चाळीसगाव शाखा कार्यालयात घोषणा देऊन बंद १००% यशस्वी करण्यात आला,४४ कलम रद्द करा तसेच विमा प्रतिनिधींच्या विविध मागण्यांसाठी आज संप पुकारुन काम बंद आंदोलन करण्यात आले,त्याआधी जेष्ठ विमा प्रतिनिधी मुकूंद बुंदेलखंडी यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी लियाफी संघटनेचे अध्यक्ष नितिन राजपूत,सेक्रेटरी अजिज खाटीक,जितेंद्र ठाकूर,उपाध्यक्ष संजय मिस्तरी,दिपक शिनकर,किशोर येवले,दिलिप शिरोडे,खजिनदार राहुल अमृतकार,अमर बुंदेलखंडी,विनोद मिलानी,भरत पाटील,कैलास अहिरराव,डाॕ.सुनिल जैन,रमणलाल नेरकर,अनिल पाटील,राजेंद्र महाले,सुरेश वाणी,दिपक सैंदाणे,संजय शिरोडे,बापू वाघ,प्रशांत चित्ते,पुंडलिक ढोले,दशरथ मेघा,निंबा चौधरी, नरेंद्र अमृतकार,सचिन पाटील,मुकेश परदेशी,बापू राजपूत,एकनाथ पाटील,पंकज शिसोदे,गोविंद वाघ,विलास चौधरी,मोहन पाटील,निलेश पाटील,अर्जुन ढोले आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.