लासूर येथे होळीनिमित्त पालिवाल समाज बांधवांची घरोघरी सदिच्छा भेट

0

लासुर ता.चोपडा (वार्ताहर) : -होलिका उत्सवानिमित्त चोपडा तालुका पालिवाल पंचायतीतर्फे गत वर्षी दुःखद घटना घडलेल्या परिवार जणांच्या सदिच्छा भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला.

अध्यक्ष प्रदीप पालिवाल उपाध्यक्ष नागेंद्र पालिवाल सचिव संदीप पालिवाल कोषाध्यक्ष डा. विशाल पालिवाल आदींच्या नेतृत्वाखाली पंचायत सदस्यांनी सर्वश्री स्व.मगनलाल विनायक पालिवाल , स्व. श्रावण गोविंद सा पालिवाल,स्व.भारती ताई पालिवाल,स्व.कुसुमबाई रमेश पालिवाल रोटवदकर ,स्व.शारदा बाई भालचंद्र जी पालिवाल,स्व.दुर्गा बाई शांताराम पालिवाल यांच्या परिवार जनांच्या भेटी घेऊन प्रतिमा पूजन व रंग गुलाल टीका करीत सांत्वना दिली.

याप्रसंगी लासुर येथील ओमप्रकाश पालिवाल,श्रीराम पालिवाल,अरुण पालिवाल, दिपक पालिवाल अजय पालिवाल,नेमीचंद पालिवाल,दिलीप पालीवाल चौगाव येथील जितेंद्र पालिवाल चोपडा पंचायतीचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र पालिवाल परिषद महामंत्री अनिलकुमार पालिवाल,माजी सचिव श्याम नारायनजी पालिवाल,सुनील पालिवाल,माजी अध्यक्ष राजेंद्र पालिवाल,रविंद्र पालिवाल,सिद्धार्थ पालिवाल,सुभाष पालिवाल, विकास पालिवाल,चंद्रकांत पालिवाल,चंदूलाल पालिवाल आदी समाजबांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.