लासुर येथे माळी समाज मंगल कार्यालयाचे भूमिपूजन

0

लासुर ता.चोपडा | वार्ताहर

येथे नुकतीच संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरा करण्यात आली.पुण्यतिथीचे औचित्य साधत श्री क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ लासुर संस्थेच्या वतीने मराठे रस्त्यालगत मंगल कार्यालयाच्या वास्तू उभारण्याचे भूमिपूजन करण्यात आले तसेच समाजाच्या वतीने सेवानिवृत्त बांधवांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख आ.चंद्रकांत सोनवणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्थायी समिती सदस्य नानभाऊ पोपट महाजन यांची उपस्थिती होती.याप्रसंगी सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी चोपडा राजेंद्र रायसिंग,सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए.के.गंभीर सर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक विट्ठल राजोडे,सेवानिवृत्त ज्यू.इंजिनिअर गणेश महाजन,सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश माळी यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास जि.प.सदस्य हरीश पाटील,माजी पं. स.उपसभापती एम व्ही पाटील सर,नगरसेविका संध्या महाजन,सरपंच जनाबाई माळी, सरपंच भावना महाजन,शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील,शहरप्रमुख नरेश महाजन,संघटक सुकलाल कोळी,गोपाल चौधरी,सुनील पाटील,किरण करंदीकर,डॉ.भावना महाजन,क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष रामकृष्ण माळी,सहसचिव अरुण माळी,सदस्य संतोष माळी, प्रल्हाद माळी,बाबूलाल माळी,भास्कर महाजन,देविदास मगरे,डॉ.राजेंद्र महाजन,रमेश महाजन,नामदेव महाजन,सुरेश माळी तसेच पी.आर.महाजन,प्रकाश कोठारी,गोकुळ रतन माळी, भाऊसाहेब माळी,आरिफ पिंजारी,शंकर सोमा माळी,उपसरपंच अनिल वाघ,वासुदेव महाजन,पुंडलिक महाजन,कल्याण पाटील,रामचंद्र बारेला,राजेंद्र पारधी,बापूजी कोळी,आबा कोळी,शाहरुख खाटीक,कैलास बाविस्कर,अजय पालीवाल,सुभाष चांभार,भास्कर वाघ,मुरलीधर सोनवणे,बाळू सोनवणे,धनराज ठाकूर,पिताराम बारेला,नरेंद्र माळी, हिम्मतराव महाजन,रघुनाथ माळी,आर एन पवार,सुभाष वाघ,संजय विसावे,गोविंद महाजन,पी.एल माळी सर,जितेंद्र महाजन,महेंद्र माळी तसेच अमळनेर,दहिवद,चहार्डी,चोपडा,अडावद,धानोरा,किनगाव,दहिगाव येथील माळी समाजबांधव तसेच श्री संत सावता माळी पतसंस्थेचे कार्यकारी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.के.गंभीर,सुत्रसंचलन संदीप महाजन यांनी केले तर आभार सचिव सुरेश पवार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.