लासुर येथे कोरोना व्हायरस प्रतिबंध समिती गठीत

0

लासुर ता.चोपडा | वार्ताहर 

येथे शासनाचा अधिनियमप्रमाणे कोरोना व्हायरस प्रतिबंध समिती नुकतीच गठीत करण्यात आली.यात अध्यक्ष म्हणून सरपंच जनाबाई माळी यांची निवड करण्यात आली.तर समिती सदस्य म्हणून उपसरपंच अनिल वाघ सर,ग्रा.वि.अधिकारी व्ही के चौधरी,तलाठी दिलीप तडवी,आरोग्य सेवक नितीन चव्हाण,कृषी सहाय्यक सुनील शिंदे तर ग्रा.पं सदस्य सुरेश माळी, पुंडलिक माळी, रामचंद्र बारेला,शाहरुख खाटीक,दिलीप बाविस्कर,वासुदेव महाजन,विठ्ठल पाटील,मिनाबाई बिडकर,आशाबाई पारधी,दिपिका माळी,मंगलाबाई पाटील,सरला बोरसे,सुरेखा कोळी,कविता बाविस्कर,सीमाबाई पाटील,वैजंताबाई बाविस्कर तर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती नरेंद्र माळी,देवीलाल बाविस्कर,सुभाष वाघ,पत्रकार परेश दिलीप पालीवाल यांना समितीत स्थान देण्यात आले आहे.समितीमार्फत गावात कोरोना रोगविषयी जनजागृती केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.