Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»लासुर येथे उत्तरप्रदेश मधील “भैय्यांचा” भेसळ धंदा…?
    ताज्या बातम्या

    लासुर येथे उत्तरप्रदेश मधील “भैय्यांचा” भेसळ धंदा…?

    By March 20, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    अन्न भेसळ प्रशासनाने तपासणी करावी ; ग्रामस्थांची मागणी
    लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-येथे उन्हाळ्यात मागील 3 ते 4 वर्षापासून उत्तरप्रदेश म्हणून तसेच इतर राज्यातून थंडपेय (आईस्क्रीम) चा व्यवसाय करण्यासाठी काही भैया लोक येत असतात.तप्त उन्हामुळे गावात त्यांना भरघोस असा प्रतिसाद देखील मिळत असतो.पण आता काही ग्रामस्थांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली असता ते आईस्क्रीम मध्ये भेसळ करत असल्याचे उघड झाले आहे.
          याबाबत सविस्तर वृत्त असे की लासुर गावात आईस्क्रिम चे 3 दुकाने असून ते जास्त नफा कमावण्यासाठी भेसळ करून लोकांचा जीवाशी खेळत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली.आईस्क्रीम मध्ये भेसळ म्हणून कस्टर्ड पावडर,बटाटे,मुरमुरे,दूध पावडर,सेंट,सॅक्रीन असे पदार्थ मिसळून व्यवसाय करत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.त्यांचा या भेसळ कारभारामुळे गावातील नागरिकांना तसेच चिमुकल्यांना सर्दी,खोकला,ताप असे विविध आजाराची लागण होत आहे.तरी संबंधित प्रकरणाची अन्न भेसळ प्रशासनाने चौकशी करून त्यांचा नमुन्यांची तपासणी व्हावी तसेच कोरोना रोगाला थंड पदार्थ अपायकारक असून त्यांचा दुकानांवर बंदी आणावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
    लासुर गावात उत्तरप्रदेश येथील भैय्यालोक आईस्क्रीम चे दुकान चालवत असून आम्ही चौकशी केली असता ते भेसळजन्य पदार्थाचा वापर आईस्क्रीम बनवण्यासाठी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.ज्यापासून गावातील नागरिकांचा आरोग्य धोका आहे.तरी अन्न भेसळ प्रशासनाने याबाबत चौकशी करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे-गणेश जैस्वाल (ग्रामस्थ लासुर)*
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif