लासगाव, ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
लासगाव ग्रामपंचायत येथ सालाबाद प्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लासगाव येथील सरपंच, उपसरंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याहस्ते सावता माळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी समाजबांधव, शेख इम्रान सर, भरत महाजन, समाधान पाटील, वहिद देशमुख, पंजाब पाटील, डी. के. पाटील, राजेंद्र तायडे, अनिल बडगुजर, गोपाल पाटील, सुनील पाटील, संदीप पाटील, आनंदा पैठणकर, बापू महाजन, छोटू महाजन, प्रकाश महाजन, बाळासाहेब पाटील, नाना बडगुजर, संदीप आबा पाटील, राजेंद्र बडगुजर, एकनाथ महाजन, अनिल बडगुजर, अमोल महाजन, शकील खाटीक, झगडू न्हावी व पत्रकार प्रकाश सूर्यवंशी व बाबूलाल पटेल आणि ग्रामस्थ हजर होते.