लासगाव, ता.पाचोरा (प्रतिनिधी) : ग्राम पंचायत लासगाव येथे दर सात दिवासांनी सैनिटायझर फवारणी केली जात आहे. जेणे करुन कोरोणा नामक शत्रूंशी असलेली झुंज आपण जिंकु त्या अनुषंगाने आज गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच कोव्हीड योध्दा डाॕ.हादी देशमुख यांच्या हस्ते सदरील सैनिटायझर कामाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर फवारणी च्या वेळी डाॕ अंजन कुमार रवी भाऊ मेडीकल या कोव्हीड योद्धांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
सदरील कार्य सुरु असतांना सरपंच ग्राम पंचायत सदस्य, तसेच,राजु तायडे ,गोपा भाऊ सुनिल तात्या,हारुण मिस्तरी.
इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..