Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»लालूप्रसाद यादव यांची सहा कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
    ताज्या बातम्या

    लालूप्रसाद यादव यांची सहा कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 31, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री  लालूप्रसाद यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठा दणका दिला आहे. ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात लालूंचा हात  असल्याचे उघड झाले असून त्यांची आणि कुटुंबीयांची ६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

    जॉबसाठी जमीन प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीने सोमवारी लालू कुटुंबाची ६ कोटींची मालमत्ता जप्त केली. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कथित ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. सीबीआयच्या पथकाने याप्रकरणी लालू कुटुंबातील अनेक सदस्यांची चौकशी केली आहे.

    दरम्यान, लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळले असून हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’चे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे.

    लालू प्रसाद यादव २००४ ते २००९ या कालावधीत रेल्वेमंत्री असतानाचे हे प्रकरण आहे. त्यांनी विकल्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये केलेल्या नियुक्त्यांशी संबंधित त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचाही तपास सीबीआय करत आहे

    Lalu Prasad Yadav
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!

    September 11, 2026

    कोणाच्याही ताटातील कोणालाही देणार नाही!

    September 10, 2026

    यावल नगरपरिषदेची अतिक्रमण कारवाई नियमानुसारच!

    September 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif