लालसिंग सिसोदिया ताज्या बातम्या By On Apr 15, 2019 0 Share भुसावळ – निमगाव ता. यावल येथील रहिवासी लालसिंग सबळसिंग सिसोदिया (८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. जिल्हा बँकेच्या अंजाळा येथील शाखेचे व्यवस्थापक दिलीप पाटील व महेंद्र पाटील यांचे ते वडील होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail