लालचंद जाधव

0

अमळनेर – अर्बन बँकेचे निवृत्त नील लालचंद परबत जाधव (८८) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. अर्बन बँकेचे कर्मचारी मोतीलाल जाधव यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.