भुसावळ -(प्रतिनिधी )- रेल्वे प्रशासनातर्फे आवश्यक साधन सामुग्री वाहतुकीसाठी विशेष पार्सल गाड़यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
कोरोना च्या दुष्प्रभावामुळे सुरुं असलेल्या लॉक डाउन मध्ये आवश्यक साधन सामुग्री वहन(ने आण ) करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी चालवणार आहे . ज्या लोकाना जी काही सामुग्री पाठवयाची असेल त्यानी आपल्या जवळपासच्या स्टेशनमध्ये मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा त्या मागणी नुसार गाड़ी ची फेरी वाढविण्यात येइल
मुंबई नागपूर पार्सल विशेष गाडी
गाडी क्रमांक 00109 डाउन मुंबई नागपूर पार्सल विशेष गाडीही दिनांक 14 एप्रिल ते दिनांक 25 एप्रिल.2020 पर्यंत दररोज मुंबई येथून 2.30 ला प्रस्थान करून नागपूर स्टेशनला दुसऱ्या दिवशी सकाळी 05.40 ला पोहोचेल.
गाडी क्रमांक 00110 अप नागपूर मुंबई विशेष पार्सल गाडीही दिनांक 14 एप्रिल ते दिनांक 25 एप्रिल.2020 पर्यंत दररोज नागपूर येथून 9 वाजता प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी मुंबईला 12.10 वाजता पोहोचल .
थांबा –
डाउन दिशा – इगतपुरी 5.25 / 5.30 , नासिक 6.15/ 6.30 , मनमाड – 8.30/ 8.45 , जलगाँव -9.25 / 9.40 , भुसावल – 22.05/ 22.20 , अकोला – 12.10/12.25 , बडनेरा 02.15/ 02.30 , वर्धा या ठिकाणी थांबेल.
अप दिशा – बडनेरा स्टेशन येथे 11.40 / 11.55 , अकोला – 12.55./ 01.10 , भुसावल – 03.10 / 03.15 , जलगाँव – 03.40 / 03.55 , मनमाड 06.05/ 06.20 , नासिक 07.10/ 07.35 ,
मुंबई शालीमार विशेष पार्सल गाडी
गाडी क्रमांक 00113 डाऊन मुंबई शालीमार पार्सल गाडी दिनांक 14 एप्रिल ते दिनांक 25 एप्रिल.2020 पर्यंत मुंबई येथून 9.55 वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी शालिमार ला 11.35 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 00114 अप शालिमार मुंबई पार्सल गाडी दिनांक 14 एप्रिल ते दिनांक 25 एप्रिल.2020 पर्यंत शालीमार येथून 9.45 वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी मुंबईला 09.25 वाजता पोहोचेल.
डाउन दिशा – इगतपुरी 03.05 / 03.10 , नासिक 03.55/ 04.10 , मनमाड – 05.10/ 05.25 , जळगाँव -07.15 / 07.30 , भुसावळ –08/ 08.15 , बडनेरा 11.00/ 11.05 , नागपूर 2.45/ 3 वाजेला या ठिकाणी थांबेल.
अप दिशा – बडनेरा स्टेशन येथे 10.10 / 10.15 , भुसावळ 02.05/ 02.15 , जळगाँव – 02.40 / 02.55 , मनमाड 04.40/ 04.55 , नासिक 05.45/ 06.00 ,