Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»रेडक्रॉसचे कर्मचारी उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित
    जळगाव

    रेडक्रॉसचे कर्मचारी उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित

    By May 14, 2020No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :– ८ मे जागतिक रेडक्रॉस दिन. यावर्षीच्या जागतिक रेडक्राँस दिनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इंडियन रेडक्राँस सोसायटीचं हे शतक महोत्सवी वर्ष असून रेडक्रॉसचे संस्थापक सर हेनरी ड्युनांट यांचा जन्मदिवसा निमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो.

    या दिनानिमीत्त रेडक्रॉसचे माजी कार्यकारीणी सदस्य कै. डॉ उल्हास कडुसकर यांनी पुरस्क्रूत केलेला सन २०१९ – २०२० या वर्षाचा श्रीमती सरला दाते उत्कृष्ट सेवा पुरस्कार श्रीमती उज्वला सुनील वर्मा – (जनसंपर्क अधिकारी) व श्री संजय रघुनाथ साळुंखे – (सहायक लेखापाल) यांना प्रदान करण्यात आला. बोधचिन्ह व प्रत्येकी रोख रकम रु.२१००/= चे धनादेश रेडक्रॉस अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मा. डॉ. अविनाश ढाकणे यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
    वर्षभरात उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. कोरोना आपत्तीत उत्तम जनसेवा केल्याबद्दल यांना सन्मानित करण्यात आले.

    याप्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्त पेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहसचीव राजेश यावलकर, आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख सुभाष साखला, रक्तपेढी सचिव अनिल कांकरिया,कार्यकारिणी सदस्य अनिल शिरसाळे, डॉ. प्रकाश जैन, लक्ष्मण तिवारी, महेश सोनगीरे उपस्थित होते.रेडक्राँस पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif