Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमीत भरती
    जळगाव

    राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमीत भरती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 9, 2025No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमीत भरती

     २७ डिसेंबर अंतिम दिनांक ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

    जळगाव प्रतिनिधी  राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी, नागपूर अंतर्गत असोसिएट प्रोफेसर पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे.

    शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून, इच्छुक उमेदवारांनी nadp.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध तपशील, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया तपासावी. मुदत संपल्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Job nagpue
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif