Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»राष्ट्रीय छात्र कॅडेटसने प्लॉगिंग द्वारा महात्मा गांधी जयंती साजरी
    जळगाव जिल्हा

    राष्ट्रीय छात्र कॅडेटसने प्लॉगिंग द्वारा महात्मा गांधी जयंती साजरी

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 2, 2020No Comments8 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर |  प्रतिनिधी 

    येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्स ने स्वीडन देशात विकसित प्लॉगिंग ज्यामध्ये हळूहळू धावताना आजूबाजूचा कचरा वेचून शरीर स्वास्थ्य सोबतच परिसर स्वच्छता करणारी नावीन्यपूर्ण संकल्पना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपापल्या परिसरात यशस्वीपणे राबवली. यासंबंधी डी जी, एन सी सी, दिल्ली यांच्या आदेशान्वये धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी व 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या एनसीसी युनिट चे अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांच्यासोबत 35 कॅडेटसनी प्लॉगिंग मध्ये सक्रिय सहभाग घेतला.   कडेट्स ने कोरोना  संसर्गापासून स्वतःचा बचाव करीत सोशल डिस्टिंग शन चा पुरेपुर पालन करीत साधारण दोन किलो मीटर रन करून वाटेतील कचरा वेचून परिसर  स्वच्छ केला आणि संबंधित व्हिडीओ सोशल मीडिया जसे  व्हॅटसअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम आदी च्या माध्यमातून जनमाणसापर्यंत पोहोचवले. सर्वत्र राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विविध स्वरूपात साजरी होत असतानाच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून एका अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून या महापुरुषांना नम्र आदरांजली वाहण्यात आली. महापुरुषांचे आचार, विचार आणि संस्कार पुढील पिढीमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने समाज उपयोगी व पर्यावरण पूरक उपक्रमांच्या माध्यमातून धनाजी नाना महाविद्यालया कडेट्स नी एक आदर्शवत उदाहरण सर्वांसमोर उभे केले याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026

    आई अन् मुलाने घेतला पैशाच्या वादातून बापाचा जीव!

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif