राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाच्या वधु-वर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ना.गुलाबराव पाटील रांच्रा हस्ते संपन्न

0

जळगाव (दि.13, प्रतिनिधी) ः श्री माता मनुदेवी बहुउद्देशिय संस्था व राष्ट्रीय आदिवासी कोळी संघटना जळगाव तसेच कोळी महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज वधु-वर परिचय पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज दि.13 फेब्रुवारी 2020 रोजी संध्राकाळी 4 वाजता मा.ना.गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्र तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा) रांच्रा हस्ते संपन्न करण्रात आला.

श्री माता मनुदेवी बहुउद्देशिय संस्था व राष्ट्रीय आदिवासी कोळी संघटना जळगाव तसेच कोळी महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज वधु-वर परिचय पुस्तक प्रकाशन सोहळा मा.ना.गुलाबराव पाटील रांच्रा शुभहस्ते संपन्न झाला. रावेळी संस्थेचे अध्रक्ष तथा आरोजक मा.श्री.मुकेशभाऊ सोनवणे, रावसाहेब पाटील, नामदेव सोनवणे गुरुजी, व्ही.टी.नाना सोनवणे, रामचंद्र सोनवणे, राजु सोनवणे, संदीप कोळी, संतोष सोनवणे, राजु जाधव आदी उपस्थित होते.

ज्रा वधु-वरांची नोंदणी केली असेल त्रांनी उमेश बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हल्पर्स, विसनगी नगर, डॉ.पराग चौधरी हॉस्पीटल शेजारी, जळगाव येथे रेवून पुस्तक घेवून जाणेे किंवा 8208213048, 9420940291, 7020397575 या नंबर वर संपर्क साधून सदर संस्थेस सहकार्य करुन उपकृत करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.मुकेशभाऊ सोनवणे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.