राष्ट्रवादीच्या ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीसपदी डॉ. सुषमा चौधरी

0

जळगाव – राष्ट्रवादी भवन येथे शहर कार्यकारिणी बैठक संपन्न झाली यावेळी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे  यांनी ओबीसी च्या विविध जाती घटकातील सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैयासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष नामदेव चौधरी, ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे,  शहराध्यक्ष कौसर काकर,युवक शहर अध्यक्ष अभिषेक पाटील सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी महिला जिल्हाध्यक्षा सौ.कल्पनाताई पाटील व सविताताई बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.