Thursday, August 11, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संजय गांधी निराधार योजनेचा कँम्प

- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

यावल तहसिल कार्यलयात उदया दि. ६ जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला शहर अध्यक्षा निलीमा धांडे यांच्या मार्फत संजय गांधी निराधार योजनेचा कॅम्पचा आयोजन करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

यावल तालुक्यातील ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ६५ वर्षावरील ईच्छुकांनी अर्ज घेउन तहसिल कार्यालयात हजर रहावे असे आवाहन  यावल शहर अध्यक्ष महीला राष्ट्रवादी पार्टी निलीमा धांडे यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक वंदना चौधरी, जिल्हा अध्यक्ष महीला, राष्ट्रवादी पार्टी जळगाव कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखर पाटील, अध्यक्ष संजय गांधी निराधार संजय गांधी समिती सदस्य योगीता देवकांत पाटील, प्रमुख पाहुणे महेश पवार, तहसिलदार यावल, संयोजक प्रा. मुकेश येवले सर, राष्ट्रवादी पार्टी यावल तालुका अध्यक्ष  देवकांत पाटील व कार्यक्रमाचे आयोजक शहर अध्यक्ष निलीमा धांडे हे आहे.  तसेच या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या