Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»राष्ट्रवादीत फेरबदल: आज मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक
    जळगाव

    राष्ट्रवादीत फेरबदल: आज मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक

    By June 1, 2019No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :- लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा व महानगर कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. दरम्यान यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून बैठकीला प्रारंभ झाला. या बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळ, चाराटंचाई, पाणीटंचाईवर चर्चा करण्यात आली.

    राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची जिल्हा बैठक झाली. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, मोहन निकम, वाल्मीक पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, युवक महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, शीतल साळी, राजीव पाटील, महानगर अध्यक्षा नीला चौधरी, माधुरी पाटील, सलीम इनामदार, अरविंद मानकरी, मझहर पठाण, रिझवान खाटीक, नईम खाटीक, रहीम तडवी, अक्षय चौधरी, किरण राजपूत, प्रकाश पाटील, ईश्वर राहणे, यु. डी. पाटील, धनराज माळी, जय प्रकाश महाडिक, राजू बाविस्कर, संजय पाटील, कौसर काकर, उपस्थित होते.

    दरम्यान, राष्ट्रवादीने आज शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईत तातडीने पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असून जिल्ह्यात आमदार, माजी आमदार, माजी खासदार, प्रमुख पदाधिकारी शुक्रवारी दुपारीच मुंबईला रवाना झाले. उर्वरीत पदाधिकारी देखील बैठकीनंतर निघणार असल्याने शुक्रवारच्या जिल्हा बैठकीकडे बहुतांश पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif