Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»राशन धान्य घेण्यासाठी सीमांचे उल्लंघन ; गुन्हा दाखल
    जळगाव

    राशन धान्य घेण्यासाठी सीमांचे उल्लंघन ; गुन्हा दाखल

    By April 23, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा (प्रतिनिधी) :  शहर येथील रेशन दुकान क्रमांक ७३, मडके मारुती चौक यांचे रेशन लाभार्थी असलेले शेख यासीन शेख उस्मान मोमीन( बडा मोहल्हा ,पारोळा , हल्लीं मुक्काम मालेगाव) हे रेशनचे धान्य घेण्यासाठी  २१ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान आले. सदर व्यक्तीने जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून येत असल्याने तहसीलदार पारोळा यांचे आदेशावरून शहर तलाठी निशिकांत पाटील यांनी पारोळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दखल केली आहे.सदर व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची ग्रामीण रुग्णालय पारोळाने आरोग्य तपासणी केली असून  पारोळा पारोळा नगरपालिका प्रशासनाने परिसर निर्जंतुक केला आहे…परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे. नागरिकांनी संचारबंदी व जिल्हा बंदी आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे , अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif