Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»रावेर शहरात दोन गटात हाणामारी
    जळगाव जिल्हा

    रावेर शहरात दोन गटात हाणामारी

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 22, 2020Updated:March 22, 2020No Comments20 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर । प्रतिनिधी

    शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात दगडफेक करण्यात आली. देशभरात जनता कर्फ्यु ! लागू असतांना घडलेला प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी स्थानिक पोलीसांनी धाव घेवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. संपुर्ण जिल्ह्यात शासनाच्या आदशानुसार कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर संपुर्ण जिल्हातून या जनता कप’ला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र आज रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रावेर शहरातील शिवाजी चौकात दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. दरम्यान आज झालेल्या दगडफेकमुळे प्रचंड प्रमाणावर खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तत्काळ आपल्या पथकासह घटनस्थळी दाखल झाले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    चिनावलच्या तरूणाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif