रामभाऊ मोरे

0

अमळनेर : फरशी रोडवरील रामभाऊ दशरथ मोरे (८७) यांचे दि. २ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते ॲड. अशोक मोरे व नगरपरिषद कर्मचारी रघुनाथ मोरे यांचे वडिल होत.

Leave A Reply

Your email address will not be published.