अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील मारवाड रस्त्यावरील राम मंदिरात याहीवर्षी रामनवमी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
मंदिर भाविकांसाठी बंद होती मंदिर ट्रस्ट चे मिलिंद अग्रवाल व सो पल्लवी अग्रवाल यांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला यावेळेस भाविकांना परवानगी नव्हती मंदिरातील सेवक महेंद्र परदेशी सत्यवान महाजन सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चौधरी गोपाल अग्रवाल एमडी चौधरी व मंदिराचा पुजारी सारंग कुलकर्णी उपस्थित होते.