रामदास सुरवाडे ताज्या बातम्या By On May 17, 2019 0 Share यावल : येथील रोहिदास नगरातील रहिवासी रामदास लहानु सुरवाडे (७२) यांचे १६ मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सुनील सुरवाडे यांचे वडिल होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail