रामदास महाजन

0

भुसावळ : येथील राम मंदिर वार्डमधील महाजन वाडा येथील रामदास हरि महाजन यांचे (९३) अल्पशा आजाराने दि. ५ रोजी दुपारी २.१५ वा. निधन झाले.  त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, मुली, जावई,नातवंडे, नात जावई असा परिवार आहे. ते दिलीप महाजन यांचे वडिल होत..

Leave A Reply

Your email address will not be published.